
सोलापुर दि,५. वीरशैव लिंगायत समाजातील प्रतिष्ठित नागरिक तथा फौजदारी वकील ॲड नागनाथ बिराजदार
दुःखद निधन वार्ता.
आलुर येथील तथा सध्या सोलापूर येथे रहिवासी असलेले ॲड.नागनाथ शांतप्पा बिराजदार यांच्या मातोश्री गुरुबाई(कमलाबाई) शांतप्पा बिराजदार यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.
त्यांचे अंतिम संस्कार उद्या सकाळी अकरा वाजता घरच्या शेतामध्ये होणार आहे.