सोलापूरक्राईममहाराष्ट्रराजकीय
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी माजी उपमहापौर नाना काळेंसह सातजणांवर गुन्हा दाखल
राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा युवा नेता ओंकार हजारे आत्महत्या प्रकरण

सोलापुर.दि,१ ओंकार हजारे आत्महत्या प्रकरणी_नाना_काळे यांच्यासह सात जणांवर गुन्हे दाखल
अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा युवा नेता ओंकार हजारे यांच्या आत्महत्येप्रकरणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा माजी उपमहापौर नाना काळे, स्वाती हजारे, राजश्री पवार मंगेश पवार निखिल बनसोडे, ओम घाडगे या सात जणांविरोधात जुना कलम ३०६ तर नवीन बी एन एस कायद्यातंर्गत कलम १०८ अन्वये आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
#सोलापुर क्राइम