महाराष्ट्रराजकीयसोलापूर
आ.विजयकुमार देशमुख यांचा सत्कार आजोबा गणपती नुतन ट्रस्टी अध्यक्षपदी निवड
बेडर समाजाचे नेते बाबुराव जमादार मित्र परिवाराकडून सत्कार

सोलापुर. दि,३ .सोलापुरातील मानाचा श्रध्दानंद समाज आजोबा गणपतीच्या नुतन ट्रस्टी अध्यक्षपदी आ.विजयकुमार देशमुख यांची निवड झाल्याबद्दल बेडर समाजाचे नेते बाबुराव ( आण्णा ) जमादार मित्र परिवाराच्यावतीने सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आले सदर प्रसंगी भाजपा मंडल अध्यक्ष दत्ता बडगु मंडळ अध्यक्ष सिद्धार्थ मजेली अनिल कंदलगी पिंटू महाले शेखर इगे करुणाकर येरगुंटला यांची उपस्थिती होती.