मनोहर धोंडेंच्या वाढदिवसानिमित्त सिद्धेश्वर मंदिरात महाआरती
शिवा मावळ्यांचे सरांच्या दीर्घायुष्यासाठी साकडे

शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.मनोहरजी धोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरती करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने शिवा संघटनेचे पदाधिकारी व शिवा मावळे उपस्थित होते
शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष,पाच कोटी वीरशैव लिंगायत समाजाचे आशास्थान मा. श्री.मनोहर धोंडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तम आरोग्य व दिर्घ आयुष्या साठी *सोलापूर पुण्य नगरीचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरात आज महाआरती आयोजन करण्यात आले होते दिर्घ आयुष्य व उत्तम आरोग्य लाभो यासाठी शिवयोगी सिध्देश्वर महाराजांच्या चरणी प्रार्थना करून महाआरती करण्यात आले,
यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अरविंद भडोळे पाटील,जिल्हा अध्यक्ष शरणराज केंगनाळकर,जिल्हाध्यक्ष राजकुमार मामा सारणे, माजी जिल्हा प्रमुख बसवराज बगले,सल्लागार पुजारी सर,सरचिटणीस महातेश पाटील,शहर प्रमुख अप्पु यलशेट्टी , जिल्हा उपाध्यक्ष महेश ईचगे,अक्कलकोट सम्पर्क प्रमुख संगमेश्वर कांबळे, धर्मराज केंगनाळकर, युवराज केंगनाळकर बसवराज नालवार, संतोष बिज्जरगी, काशीनाथ जवळगी, मल्लिनाथ भासगी,मलकारी बिराजदार, पुंडलिक बिज्जरगी,अभिषेक पवार आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.