महाराष्ट्रराजकीयसोलापूर
ब्रेकिंग:आजोबा गणपतीच्या नुतन ट्रस्टी अध्यक्षपदी आ.विजयकुमार देशमुख
सर्वानुमते करण्यात आली निवड दिवंगत ट्रस्टी अध्यक्ष चिदानंद वनारोटे यांच्या निधनानंतर करण्यात आली निवड

ब्रेकिंग:आजोबा गणपतीच्या नुतन ट्रस्टी अध्यक्षपदी आ.विजयकुमार देशमुख
सर्वानुमते करण्यात आली निवड
सोलापुर,दि.२५ सोलापुर शहरातील श्रध्दानंद समाज आजोबा गणपतीच्या नुतन ट्रस्टी अध्यक्षपदी शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
आज सायंकाळी माणिक चौकातील आजोबा गणपती मंदिरात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी काका मेंडके उपाध्यक्ष,अनिल सावंत सचिव,चंद्रशेखर कळमणकर,कमलाकर करमाळकर सहसचिव यांचीही सर्वानुमते निवड करण्यात आली.
#श्रध्दानंद समाज मानाचा आजोब गणपती#सोलापुर गणेशोत्सव