महाराष्ट्रराजकीयसोलापूर
लिं.सिद्धेश्वर गुरुपादप्पा सास्तुर यांचे अलपशा आजाराने निधन
मधला मारुती येथील स्टेशनरी व्यापारी

लिं.सिद्धेश्वर गुरुपादप्पा सास्तुर यांचे निधन
सोलापुर -दि.5. मधला मारुती येथील स्टेशनरी कटलरी व्यापारी व वीरशैव लिंगायत समाजातील प्रतिष्ठित नागरिक लिंगैक्य सिद्धेश्वर गुरुपादप्पा सास्तुर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे त्यांची अंत्ययात्रा शुक्रवार पेठेतील निवासस्थानातून दुपारी चार वाजता निघुन श्री.सिद्धेश्वर देवस्थान रुद्रभुमी येथे होणार आहे.