महाराष्ट्रराजकीयसोलापूर
छत्रपती शिवाजी मुस्लिम बिग्रेडच्यावतीने सुशील बंदपट्टे यांचा सत्कार
हिंदवी स्वराज्य स्थापनेत मुस्लिम मावळ्यांनीही बलिदान दिले
छत्रपती शिवाजी मुस्लिम बिग्रेड यांच्यावतीने सुशील बंदपट्टे यांचा झाला सत्कार…
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाच्या अध्यक्षपदी सुशील बंदपट्टे यांचे निवड झाल्याबद्दल, मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम बिग्रेड यांच्यावतीने लक्ष्मी मार्केट येथील हनुमान मंदिर जवळ त्यांचा हार घालून हाजीमतीन बागवान यांची हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी, तसेच महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोग विभाग वसीम बुहूरान यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी.. राजा बागवान, इरफान शेख, इरफान शेख, युनूस भाई बागवान, शरीफ रचभारे, फायज मुनसी, छत्रपती शिवाजी मुस्लिम बिग्रेड सोलापूर आणि सर्व पदाधिकारी आदी उपस्थित होते…