महाराष्ट्रराजकीयसोलापूर
माजी सभागृह नेते शिवानंद पाटील यांना मातृशोक
होटगी येथे उद्या होणार अंत्यसंस्कार

वीरशैव लिंगायत समाजातील प्रतिष्ठित नागरिक तथा सोलापुर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते शिवानंद पाटील यांच्या मातोश्री लिंगैक्य सौ. शांताबाई सिद्रामप्पा पाटील यांचे वृध्दापकाळाने निधन त्यांची अंत्ययात्रा आकाशवाणी केंद्र एमआयडीसी येथील निवासस्थानातून दुपारी एक वाजता निघुन होटगी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे