महाराष्ट्रराजकीयशासकीयसोलापूर
व्यापाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणार नुतन संचालक मुश्ताक चौधरी
सर्व व्यापारी सभासदांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरविणार

व्यापाऱ्यांच्या प्रश्नांसाठी कायम कटिबद्ध….नुतन संचालक मुश्ताक चौधरी
सोलापुर.दि,३०.
सोलापुर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक सर्व व्यापारी संघटनेचे अधिकृत उमेदवार मुश्ताक चौधरी वैभव बरबडे यांच्यावर सर्व व्यापाऱ्यांनी भरघोस मतदान करुन जो विश्वास व्यक्त केला त्या विश्वासाला तडा न जाऊ देता व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहणार असुन या निवडणुकीत सर्व व्यापारी सभासदांचे आभार नुतन संचालक मुश्ताक चौधरी यांनी प्रसिध्दीमाध्यमांसमोर व्यक्त केले