सोलापूरमहाराष्ट्र
हजराबी अ.कादर सय्यद यांचे निधन

हजराबी अब्दुलकादर सय्यद निधन झाले असून त्यांचे (वय 92 ) होते. पत्ता 761 दक्षिण कसबा काळी मशीद सोलापूर मयत यात्रा त्यांच्या राहत्या घरापासून जडे साहेब कब्रस्तान दिनांक 22- 4 – 2025 रोजी दुपारी 12 वाजता निघणार आहे. त्यांच्या पश्चात पाच मुले दोन मुले नातवंडे असा परिवार आहे .अब्दुल रज़ाक़ सय्यद सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी MCM यांचे ते आई होते