महाराष्ट्रराजकीयसोलापूर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने अभिवादन

भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त

*महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी अभिवादन*

सोलापुर:दि,१४.घटनेचे शिल्पकार भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने पार्क चौक येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
सदर प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर,शहराध्यक्ष जैनोद्दीन शेख,विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे,शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश कोळी, ,रोजगार व स्वयंरोजगार जिल्हा संघटक गोविंद बंदपट्टे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

#सोलापुर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button