महाराष्ट्रराजकीयशासकीयसोलापूर
कै.राजगोपाल गोविंदलाल मिणियार यांचे निधन
दयानंद महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक

कै.राजगोपाल गोविंदलालजी मिणियार यांचे निधन
सोलापुर-:दि.28, माहेश्वरी समाजातील प्रतिष्ठित नागरिक तथा दयानंद महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक कै राजगोपाल मिणियार यांचे अल्पशा आजाराने निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी 10.30 वाजता जोडभावी पेठ जुना आडत बाजार येथील निवासस्थानातून निघुन श्री. मारवाडी,गुज्जर,जैन रुद्रभुमी रुपाभवानी रोड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुले मुली नातवंडे असा परिवार आहे.