महाराष्ट्रसोलापूर

लिंगैक्य सिद्राम मारुती कडबे यांचे वृध्दापकाळाने निधन निधन

शेळगी शिवगंगा नगर भागातील नागरिक लिं.सिद्राम मारुती कडबे वय 83 यांचे वृध्दापकाळाने दि.26/1/2025 रोजी सकाळी 8.30 वाजता राहत्या घरी निधन झाले आहे.

त्यांच्यावर श्री.सिद्धेश्वर देवस्थान रुद्रभुमी येथे सायं  5 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी सुन नातवंडे असा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button