महाराष्ट्रराजकीयसोलापूर
माजी महापौर महेश कोठे यांचं निधन
प्रयागराज मध्ये ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन

सोलापूरचे नेते महानगरपालिकेचे माजी महापौर, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते महेश कोठे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.
महेश अण्णा कोठे यांचे हृदयविकाराचा झटका आल्याने प्रयागराज येथे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.
नुकत्याच विधानसभा निवडणुकीत त्यांनी आमदारकीची निवडणूक लढवली होती. महापालिकेमध्ये महेश कोठे यांच्या नावाचा मोठा दबदबा होता.