महाराष्ट्रराजकीयसोलापूर

ब्रेकिंग:बार्शीचे आमदार राजेंद्र राऊतांचा शिवसेनेत प्रवेश

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निकटवर्तींयांसह केला पक्षप्रवेश

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी मतदारसंघाचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह त्यांच्या काही जवळच्या साथीदारांनीही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला.

यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी खासदार राहुल शेवाळे हेदेखील उपस्थित होते.
Rajendra raut shiv sena entry
#eknath shinde cm
#Solapur political

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button