महाराष्ट्रशासकीय

सोलापूर जिल्हा परिषदेच्या सीईओ मनीषा आवळे यांची पुण्याला बदली

एकूण सात आयएएस अधिकाऱ्यांना बदलले

सोलापुरातील जिल्हा परिषदेच्या सीईओ मनीषा आव्हाळे यांची बदली झाली आहे. त्यांची बदली पुणे येथे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट इंडिया कंपनीच्या सीईओ पदी करण्यात आली असून त्यांच्यासह सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या शासनाने केल्या आहेत.
यांच्यासह सात आयएएस अधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे
1)मनीषा आव्हाळे
मुख्य कार्यकारी अधिकारी स्मार्ट सिटी पुणे
2) कुलदीप जंगम
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर
3) विनायक महामुनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर
4)सतीश खडके मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड
5)प्रदीप कुमार डांगे आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजक नवी मुंबई
6) सौम्या चंडक शर्मा मुख्य कार्यकारी अधिकारी नागपूर
7) अभिनव गोयल जिल्हाधिकारी हिंगोली
असून निवडणुकीच्या तोंडावर या सर्वांच्या बदल्या केल्या गेल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button