महाराष्ट्रराजकीयसोलापूर
दिवंगत माजी महापौर महेश कोठे यांच्या निधनानिमित्त शोकसभेचे आयोजन
संभाजी शिंदे प्रशालेत सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते वाहणार श्रध्दांजली

सोलापूर-दि.22,सोलापुरचे माजी महापौर दिवंगत महेश (आण्णा ) कोठे यांच्या दुखद निधनानिमित्त आज सायं 5 वाजता हैद्राबाद रोड जुना विडी घरकुल येथील संभाजीराव शिंदे विद्या मंदिर येथे सर्वपक्षीय नेते,पदाधिकारी,कार्यकर्ते,सामाजिक संस्था,संघटनेच्यावतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.