सोलापूरमहाराष्ट्रराजकीय

खा.सुप्रिया सुळे कोठेंच्या घरी… घेतले सांत्वनपर भेट

आ.राजु खरें सह स्थानिक नेत्यांची उपस्थिती

सोलापुर -: दि.16,सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दिवंगत नेते महेश कोठे यांच्या मुरारजी पेठेतील राधाश्री निवासस्थानी खासदार सुप्रिया सुळेंनी दिवंगत नेते महेश कोठे यांच्या परिवाराची सांत्वनपर भेट घेऊन कै.महेश कोठेंच्या प्रति सांत्वना व्यक्त केले.यावेळी प्रसिध्दीमाध्यमांसमोर बोलताना खा.सुप्रिया सुळेंनी कै.महेश कोठेंच्या आठवणीला उजाळा देत महेश कोठेंना श्रध्दांजली अर्पण केले.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष त्यांच्या परिवाराच्या कायम पाठीशी राहील सोलापुरच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही भरुन न  येणारी पोकळी त्यांच्या निधनाने निर्माण झाली असल्याची भावना खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button