सोलापूर:दि,14. सोलापुर शहरातील मंगळवार पेठेतील प्रसिद्ध बारदाना व्यापारी सुरेश सिद्रामप्पा बंदगुल वय 78 यांचे अल्पशा आजाराने निधन त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा दोन मुली जावई सुना नातवंडे असा परिवार आहे