सोलापूरमहाराष्ट्र
लिं.सिद्धेश्वर स्वामी यांचे आकस्मिक निधन
महादेव गल्ली येथील श्री.मन्मथ स्वामी भजनी मंडळाचे मार्गदर्शक

महादेव गल्लीतील जेष्ठ नागरिक, मन्मथस्वामी भजनी मंडळाचे मार्गदर्शक लिं.सिद्धेश्वर स्वामी ( वाडी मामा ) वय-85 यांचे आज सकाळी 11-00 आकस्मात दु:खद निधन झाले आहे. अंतयात्रा त्यांच्या राहत्या निवासस्थान उदगीरी गल्ली येथून सायंकाळी 5-00 वाजता निघणार आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो..