राजकीय
माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांच्या संपत्तीची चौकशी करायला लावणार : जेष्ठ नेते महादेव चाकोते यांचा इशारा
माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांच्या संपत्तीची चौकशी करायला लावणार : जेष्ठ नेते महादेव चाकोते यांचा इशारा
माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी बुधवारी माध्यमांसमोर येऊन आपल्या भावकीचा वाद चव्हाटय़ावर आणला. यावेळी त्यांनी थोरले बंधू महादेव चाकोते याच्यावर अनेक गंभीर आरोप केले इतकेच नाही तर माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी तशी तक्रार देखील सदर बाजार पोलीस स्टेशनला दाखल केल्याचे सांगीतले.
माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी केलेल्या आरोपाला जेष्ठ नेते महादेव चाकोते यांनी देखील गुरुवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास झालेल्या आरोपाची दखल घेत ,
माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी केलेल्या आरोपाचे खंडन केले. माजी आमदार विश्वनाथ चाकोते त्यांच्या संपत्तीची चौकशी करायला लावणार असल्याचा इशारा जेष्ठ नेते महादेव चाकोते यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे.