सोलापूरमहाराष्ट्रराजकीय

ब्रेकिंग:मध्य श्री.महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव मंडळाच्या भव्य मिरवणूकीस प्रारंभ

प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पालखीतील बसवमुर्तीचे पुजन

ब्रेकिंग: मध्यवर्ती श्री.महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव मध्य महामंडळाच्या भव्य मिरवणूकीस प्रारंभ

 

मध्यवर्ती श्री.महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव मध्य महामंडळाच्या बसवमुर्तीचे पुजन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

सुरुवातीला पालखीतील बसवमुर्तीचे पुजन महामंडळाचे उत्सव अध्यक्ष मनिष काळजे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी उपाध्यक्ष संतोष केंगनाळकर,ट्रस्टी जगदीश पाटील,आनंद मुस्तारे,केदारनाथ उंबरजे,रेवणसिद्ध आवजे,गणेश चिंचोळी,गौरव जक्कापुरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय दासरी,सचिन शिवशक्ती,दिलीप पाटील,मल्लिनाथ सोलापुरे यांच्यासह बसवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते पुजेचे पौरोहित्य व्याख्यानकेसरी बसवराज शास्त्री हिरेमठ व वे.मु.होळीमठ यांनी केले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button