क्राईम

गजबजलेल्या ठिकाणाहुन मोटरसायकल चोरी चोर सीसीटीव्हीत कैद

दिवसेंदिवस सोलापूर शहरात मोटरसायकल चोरीच्या घटना वाढल्याचे दिसत आहे अशीच घटना सोलापूर शहरातील जोडभावी पेठ पोलीस स्टेशन हद्दीतील भवानी पेठ घोंगडे वस्ती येथील हाॅटेल चाणक्य बार समोरील फुटपाथवर मोटरसायकल क्रमांक MH 13 BC 6005 हिरो होंडा स्प्लेंडर प्रो कंपनीची मोटरसायकल फिर्यादी नामे शिवानंद नागेश येरटे यांनी त्यांचे मित्र गिरीश धनाश्री यांच्या घरी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास गेले होते रात्री 10.30 वाजता आले असता

त्यांना मोटरसायकल खुप शोधाशोध करुन दिसुन आली नसता त्यांनी जोडभावी पेठ पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्याविरुध्द फिर्याद दाखल केली असुन पुढील तपास पो.हे.काॅ.खाजप्पा आरेनवरु हे करीत आहेत सीसीटीव्हीत दिसणारा चोर कुणाच्या निदर्शनास आल्यास जोडभावी पेठ पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन जोडभावी पोलिसांनी केले आहे*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button