
सोलापुर दि,२२,चौपाड परिसरातील सुप्रतिम काॅम्मलेक्स येथे राहणारे राकेश सिध्दाराम बागदुरे यांच्यावर गुरूवार रात्री कौटुंबिक वादातुन राहुल उर्फ संतोष बागदुरे याने लाथाबुक्क्याने तसेच धारधार शस्त्राने मारहाण केली यात राकेश सिध्दाराम बागदुरे हा गंभीर जखमी असुन त्यास सोलापुरच्या सिव्हिल हाॅस्पिटल येथै उपचारासाठी दाखल करण्यात आले असुन पुढील तपास फौजदार चावडी पोलीस करीत आहेत