दक्षिणेत मनसेचे उमेदवार महादेव कोगनुरेंनी घेतली प्रचारात आघाडी
गावागावातुन मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद तुम्हीच हवे आम्हांला आमदार

दक्षिणेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांना मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद.
तुम्हीच आमदार होणार गावकरी
ल 251 दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांनी डोणगाव,नंदुर,शमशापुर या गावात प्रचारार्थ भेट दिली नवनिर्माण सेना या पक्षाकडून अधिकृतरित्या निवडणूक लढवण्यासाठी संधी मिळालीच आहे आणि त्या संधीचं सोनं करून दाखवणार असल्याचा विश्वास गावकऱ्यांन बोलुन दाखविला अनेक
गावात असणारे खूप सारे प्रश्न जे लवकर सुटत नाहीत ते देखील आपण सोडवणार आहोत. गावातल्या सर्व मतदारांनी यावेळी आम्ही तुम्हालाच मतदान करून तुम्हाला आमदार करणार आहोत असे सांगितले त्यामुळे यावेळी तुम्हीच आमदार होणार असे त्यांचे स्पष्ट मत मांडले. थोरामोठ्यांचा आशीर्वाद घेऊन व तिथल्या सर्व युवकांशी व्यावसायिक आणि नोकरी विषयक चर्चा केली युवकांसाठी व्यावसायिक मार्गदर्शन केंद्र आपण उभारणार आहोत व तेथून तुम्हाला व्यवसायासाठी लागणाऱ्या सर्व मार्गदर्शनाची तरतूद केली जाईल असेही मी त्यांना सांगितले व त्याचबरोबर पुढील प्राचारिक नियोजन व कार्यपद्धती ही मी त्यांना सांगितली.
गावामधल्या सर्वांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर लवकरात लवकर आपण मार्ग काढू व मी स्वतः त्यामध्ये माझे लक्ष देऊन तुमच्या सर्व अडचणी मार्गी लावेन असंही त्यांना मी स्पष्ट केलं.
दौऱ्यावेळी माझ्या सोबत उपस्थित व त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री.विनायक महिंद्रकर शहर अध्यक्ष श्री जैनोद्दीन शेख, जिल्हा उपाध्यक्ष श्री.निलेश भंडारी, शहर उपाध्यक्ष श्री.अनिल भिसे व श्री.सुभाष माने आणि त्याचबरोबर वाहतूक सेना अध्यक्ष श्री.जितू टेंभुर्णीकर व स्वाती माणसावले मॅडम आणि
डोणगाव मनसे शाखा प्रमुख – श्री.परशुराम जावेर,
सहकारी – श्री.किरण राठोड, श्री.इरेश स्वामी, श्री.इसाक आत्तार, श्री.रेवणू कोणदे व
इतर उपस्थित गावकरी श्री.नितीन हेगडे श्री. जिगर जावेर श्री. अमोल जावेद श्री. आणि श्री.ईसनु (पुजारी), श्री. जकुबा हेगडे, श्री. नामदेव हेगडे, श्री.नवनाथ जावेर, श्री.शंकर जावेर श्री.गणेश गुळगे श्री.सागर हत्तेकर श्री.शहाजी कांबळे श्री.पिंटू गायकवाड, श्री.कचरू मसूखान, श्री.आदित्य अवताडे इत्यादींची उपस्थित होती…