सोलापूरमहाराष्ट्र
डाॅ.श्रृती तारापुरे यांच्या “श्री” क्लिनिकचा थाटात शुभारंभ
सर्व व्याधींवर केले जातात खात्रीशीर उपचार
डाॅ.श्रुती तारापुरे यांच्या श्री क्लिनिकचा थाटात शुभारंभ
सोलापुर:दि.३,अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर डाॅ.श्रृती तारापुरे एमडीएस यांनी मंगळवार पेठेत श्री क्लिनिक चा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
या क्लिनिकमध्ये सर्व व्याधींवर उपचार करण्यात येत असतात अशी माहिती डाॅ.श्रृती तारापुरे यांनी प्रसिध्दीमाध्यमांसमोर बोलताना दिली.