सोलापूरक्राईममहाराष्ट्र

सोलापुरकरांचा जीव झालाय स्वस्त

आत्महत्येची मालिका सुरुच

सोलापूरकरांचा जीव झालाय स्वस्त आत्महत्येची मालिका सुरुच

 

 

सोलापुर दि.१८, विलास मल्लिनाथ वाले वय वर्ष ४५ रा.नरखेडकर अपार्टमेंट जगदंबा चौक सोलापुर यांनी आज दुपारी तीन वाजता अज्ञात कारणावरून घरातील पत्र्याच्या लोखंडी गजाला दोरीच्या साह्याने गळफास घेतल्याने त्यास नातेवाईकांच्या मदतीने खाली उतरवुन बेशुध्दावस्थेत साडेतीन वाजता पो.हे.काॅ.टी.सी गायकवाड यांनी छत्रपती शिवाजीमहाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारापुर्वीच मृत्यु झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.

याबाबतचा पुढील तपास सदर बझार पोलिस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button