सोलापूरक्राईममहाराष्ट्र

भवानी पेठ मड्डी वस्ती येथे तरुणाचा खुन

पत्नीला बाईचे लफडे सांगितल्याच्या कारणावरुन खुन

मड्डी वस्ती येथे तरुणाचा खुन

 

 

सोलापुर :दि.,13, पत्नीला बाईचे लफडे करतो असे सांगितल्याच्या करणावरून एकाचा खून..!

 

 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की यातील फिर्यादी लिंबू बाई संतोष विटकर वय वर्ष 35 राहणार महालक्ष्मी झोपडपट्टी वीरतपस्वी शाळेसमोर भवानी पेठ सोलापूर” यांचा मुलगा यातील मयत नागेश संतोष विटकर वय वर्ष 20 राहणार महालक्ष्मी झोपडपट्टी वीरतपसच्या शाळेसमोर भवानी पेठ या ठिकाणी यातील आरोपी अभिषेक अंबादास बंदपट्टे, राहणार जुना घरकुल व अविनाश अंबादास बंदपट्टे राहणार महालक्ष्मी झोपडपट्टी वीरतपस्वी शाळेसमोर भवानी पेठ सोलापूर” यांनी फिर्यादी लिंबूबाई विटकर यांचा मुलगा नागेश विटकर यास यातील आरोपी अभिषेक अंबादास बंदपट्टे यांची पत्नी लक्ष्मी यास यातील आरोपी क्रमांक एक अभिषेक अंबादास बंदपट्टे याला दारूचे व्यसन आहे, तो जुगार मटका खेळतो, बाईचे लफडे करतो असे सांगितल्याच्या राग मनात धरून काल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास यातील आरोपी अभिषेक बंदपट्टे यांनी यातील मयत नागेश याला हातोडीच्या व लाकडी दांडक्याने मयत नागेश च्या तोंडावर जबर मारहाण करून जखमी केले” तसेच उजव्या पायावर छातीवर पाठीवर मारहाण केले व आरोपी क्रमांक दोन अविनाश बंदपट्टे यांनी देखील हाताने लाथाबुक्याने मारहाण करून गंभीर जखमी करून नागेश यास जीवे ठार मारले आहे म्हणून जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात मयत नागेश विटकर यांची आई लिंबूबाई संतोष विटकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्याय साहित्याचे कलम 103 ऑब्लिक एक 115 ऑब्लिक तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले असून यासंबंधी पुढील तपास जोडभाई पेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चव्हाण हे करत आहेत दरम्यान या घटना संदर्भात अधिक माहिती विटकर च्या कुटुंबियांच्या वतीने देण्यात आले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button