महाराष्ट्रराजकीयशासकीयसोलापूर
प्रियांका इंगळगी हिचे क्लॅट परिक्षेत यश..सर्व स्तरातुन कौतुक
विधी क्षेत्रातील महत्वाची परिक्षा ॲड सचिन इंगळगी यांची कन्या

सोलापुर,दि.५ कलॅट परीक्षा ही भारतातील विधी शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या परीक्षेत सोलापुरातील कु .प्रियंका सचिन इंगळगी हिने महाराष्ट्रात ओबीसी गटात चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली.ही परीक्षा 24 राष्ट्रीय कायदा विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्यासाठी घेतली जाते. प्रियांका हिचे शालेय शिक्षण सेंट जोसेफ सोलापूर व बारावीचे शिक्षण सोनी महाविद्यालयातून झालेला आहे. परीक्षेत तिने घवघवीत यश मिळविलेले आहे. प्रियंका ही ॲड.सचिन इंगळगी यांची मुलगी व कै.कलावती हनुमंतअप्पा इंगळगी यांची नात आहे.तिने एलएलबी साठी एम एन एल यू –महाराष्ट्र नॅशनल लॉ कॉलेज युनिव्हर्सिटी, पवई ,मुंबई येथे प्रवेश मिळालेला आहे. तिच्याया या यशामुळे नातेवाईक,मित्र परिवार,विधीक्षेत्र सर्व स्होतरातुन कौतुकांचा वर्षाव होत आहे.
#महाराष्ट्र गोवा बार असोसिएशन #बार कौन्सिल