महाराष्ट्रराजकीयसोलापूर

शालेय साहित्य वाटप चंद्रनील फौंडेशनचे आवाहन

गरजुनी चंद्रनील कार्यालयात नाव नोंदणी करावे

शालेय साहित्य वाटप २०२५ : चंद्रनील सोशल फाउंडेशन

 

शाळा हे केवळ शिकण्याचे घर नाही तर ते प्रत्येक मुलाचे दुसरे घर आहे

 

शाळेचे ते दिवस कोणाला आठवणार नाहीत. जर मी असे म्हंटले की शाळा ही एकमेव जागा होती जिथे चांगले मित्र होते, चांगले शिक्षक होते आणि तेच सर्वोत्तम ठिकाण होते, तर ते चुकीचे ठरणार नाही कारण कितीही मोठे महाविद्यालय, विद्यापीठ, कंपनी असो शाळाच असे एक ठिकाण आहे जिथे कोणतीही अडचण नाही, जबाबदारी नाही, चुकीचे मित्र नाहीत, वाईट जग नाही. फक्त निरागसता आणि मजा…….

 

अश्याच अनेक सुंदर क्षणांसाठी मुलांनी शाळेला गेल पाहिजे आणि कुठल्याही अडचणीशिवाय…. म्हणूनच चंद्रनील सोशल फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी असंख्य गरजू मुलांना शालेय साहित्याच वाटप करण्यात येत

 

यंदाच्या वर्षी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिवस तथा माझे वडील कै श्री चंदू भीमशा बंदपट्टे यांच्या जन्मदिनास्मरणार्थ 2000 मुलांना शालेय साहित्य वाटपाचा संकल्प चंद्रनील सोशल फाउंडेशन च्या वतीने करण्यात आला असून तमाम गरजूवंतानी चंद्रनील सोशल फाउंडेशन च्या कार्यालयास उद्या दिनांक ०३/०५/२०२५ ते दिनांक २०/०५/२०२५ पर्यंत आवश्यक कागदपत्रांसहित भेट द्या आणि नाव नोंदणी करून

#सामाजिक

#सोलापुर शहर

संस्थापक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button