सोलापूरमहाराष्ट्रराजकीय

अंत्यदर्शनासाठी जमलेल्या अनेकांचे मोबाईल,पाकीट,घड्याळ लंपास

दिवंगत महेश कोठेंच्या अंत्यदर्शनावेळी घडला प्रकार

*कै.महेश कोठेंच्यां अंत्यदर्शनास जमलेल्या अलोट गर्दीचा “चोरांनी” घेतला गैरफायदा*

 

 

सोलापुर शहर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते तथा माजी महापौर दिवंगत महेश आण्णा कोठे यांचे प्रयागराज येथे कुंभमेळाव्यात स्नान करताना ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.

लखनौहुन विशेष एअर एंबुलन्सने त्यांचं पार्थिव सोलापुरातील संभाजी शिंदे शाळेत अंत्यदर्शनासाठी ठेऊन मुरारजी पेठेतील “राधाश्री” निवासस्थानी आणण्यात आले.

राधाश्री निवासस्थानी सर्वपक्षीय कार्यकर्ते नेते पदाधिकाऱ्यांनी अंत्यदर्शनासाठी अलोट गर्दी केले होते नेमकं या गर्दीचा गैरफायदा काही पाकीटमार,मोबाइल,घड्याळ चोरांनी घेतला आणि हातोहात लंपास करण्याचे प्रकार घडले यावेळी पोलिसांनी एका चोरास ताब्यात घेतले असुन कसुन चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले

महेश अण्णा कोठे यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठीविडी घरकुल आणि राधाश्री निवासस्थानाजवळ जमलेल्या गर्दीतून अनेकांचे भारी किमतीचे मोबाईल आणि रोख रक्कम लंपास : आता राधाश्री जवळ पोलिसांनी एकाला घेतले ताब्यात

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button