क्राईममहाराष्ट्रराजकीयशासकीयसोलापूर

वाल्मिक कराडसह अन्य आरोपींचे पोस्टर “स्वच्छतागृहात”

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ छत्रपती शासन प्रतिष्ठानने जोडे मारून केला निषेध

सोलापुर.दि,4/2/2025 मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निघृन हत्येच्या निषेधार्थ सोलापुरातील छत्रपती शासन प्रतिष्ठानच्यावतीने हत्येचा मास्टरमाइंड वाल्मिक कराडसह अन्य आरोपींचे पोस्टर दत्त चौकातील स्वच्छतागृहात लावुन तसेच जोडे मारुन निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी वाल्मिक कराडसह अन्य आरोपींना तात्काळ फाशी देण्यात यावी अन्यथा जनतेच्या हवाली करण्यात यावी अशी भावना यावेळी छत्रपती शासनचे संस्थापक अध्यक्ष विशाल गावंडे,बंटी चुंगे यांनी प्रसिध्दीमाध्यमांसमोर व्यक्त केली.

यावेळी कुणाल गावंडे,बजरंग पाटेकर,अमोल खेडकर,अमोल माने,ओंकार समाणे,प्रसाद साळुंखे,अतुल सलगर,प्रसाद नवले,विनायक काटकर,रणजित माने,योगेश कोंडाबत्ती,अनंत पवार,हरीश पाटील,भाऊकांत जाधव,जहीर गोलंदाज,अजय धुळखेडकर यांची उपस्थिती हौती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button