महाराष्ट्रसोलापूर
लिं.सौ.पार्वती सुभाष बैलकुरमठ स्वामी यांचे अल्पशा आजाराने निधन
सुभाष बैलकुरमठ (पेपरवाले ) स्वामी यांचे धर्मपत्नी

सोलापूर :दि.16, सोलापुर शहरातील जंगम समाजातील प्रतिष्ठित नागरिक श्री.सुभाष बैलकुरमठ (पेपरवाले स्वामी ) यांचे धर्मपत्नी लिंगैक्य सौ.पार्वती सुभाष बैलकुरमठ स्वामी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात पती,दोन मुले,चार मुली सुना नातवंडे असा परिवार आहे.
त्यांची अंत्ययात्रा भवानी पेठ वारद मड्डी वस्ती येथील निवासस्थानातून दुपारी 12.30 निघुन श्री.सिद्धेश्वर देवस्थान रुद्रभुमी येथे अंत्यसंस्कार होणार आहे.